
बीड पोलिसांत खळबळजनक उलथापालथ! एका झटक्यात 600 कर्मचाऱ्यांच्या बदल्या, स्थानिक गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न
बीड: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड पोलीस दलाचा कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. या प्रकरणामुळे पोलिसांची विश्वासार्हता धोक्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर