
लातूर जिल्हा रूग्णालय निर्मितीला वेग, महिन्याभरात होणार भूमिपूजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मंजूरी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची हमी लातूर (प्रतिनिधी) – गत १६ वर्षांपासून रखडलेल्या लातूर जिल्हा रूग्णालय या बहुप्रतिक्षित आस्थापनेच्या निर्मितीला